" पसायदान डिजिटल नेवासा " या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday, February 2, 2016

मराठी उद्योजकांना विचार करण्यास लावणारा 
                बिझनेसचा नवीन फंडा


 ) ‘उबरया जगतील सर्वात मोठी टॅक्सी पुरवणाऱ्या कंपनीकडे स्वतःची एकही टॅक्सी नाही.
) ‘फेसबुकही जगातील सर्वात मोठी लोकप्रिय सोशल मीडिया कंपनी स्वतः कसलेही लिखाण करत नाही.
) ’अलिबाबाया जगातील सर्वात मोठी विक्री कराणाऱ्या कंपनीकडे एक खिळासुद्धा स्टॉकमधे नसतो.
) ’एअरबनया जगातल्या सगळ्यात मोठ्या भाड्याची घरे पुरवणाऱ्या कंपनीचे स्वतःचे एकसुद्धा घर नाही.
) ’एपलया जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन टॅबलेट बनवणाऱ्या कंपनीची स्वतःची फॅक्टरी नाही.
) ’व्हॉट्सएपया दिवसातुन ३० लाखांपेक्षा जास्त संदेशांची देवाण घेवाण करणाऱ्या कंपनीकडे स्वतःचा सर्व्हरसुद्धा नाही.
) ’नाइकीया जागातील आघाडीच्या पादत्राणे बनवणाऱ्या कंपनीची कुठेही स्वतःची फॅक्टरी नाही.
या कंपन्यांना हे कसे जमले? कारण बिझनेस करायचा म्हणजे स्वतःची फॅक्टरी पाहिजे, दुकान पाहिजे, भांडवल पाहिजे या कल्पना आता मागे पडत चालल्या आहेत. लोकांची गरज ओळखा, ती पुरवणारी एखादी नवीन कल्पना किंवा प्रॉडक्ट शोधून काढा, ‘आऊटसोर्सींग ऑफशोअरींगसारख्या तंत्रांचा उपयोग करून निरनिराळ्या एजन्सीजना आपल्या पंखाखाली एकत्र करा, मार्केटींगवर जास्तीत जास्त भर द्या, ग्राहकाला उत्तम सेवा द्या, अत्यंत प्रामाणीक पारदर्शी व्यवहार ठेवा, आपल्याबरोबरच आपल्याबरोबर काम करणाऱ्या एजन्सीजचा पण विकास करा, ग्लोबल मार्केटमधे शिरा हे आत्ताच्या बिझनेसचे फंडे आहेत. कल्पना तुमची, पैसा दुसऱ्याचा हे मुळ तत्त्व आहे. आता मराठी लोकांनी बिझनेसचे हे नवीन तंत्र शिकून घ्यायला हवे.