" पसायदान डिजिटल नेवासा " या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत

Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday, December 9, 2016


1. गाई-म्हशी विकत घेणे 
प्रकल्प खर्च - लाख - १० जनावरे
(
शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी साठी ३३.३३% एस सी/एस टी साठी )
2. शेळीपालन 
प्रकल्प खर्च . लाख - ५० शेळ्या बोकड 
(
शासकीय योजना - २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सीएस टी)
3. कुक्कुटपालन 
प्रकल्प खर्च - लाख -५००० पक्षी 
(
शासकीय योजना २५ % ओपन कॅटेगरी ३३.३३% एस सीएस टी)
4. शेडनेट हाऊस
प्रकल्प खर्च - . लाख१० गुंठे 
(
शासकीय योजना - ५० % )
5. पॉलीहाउस - 
प्रकल्प खर्च -११ लाख - १० गुंठे
(
शासकीय योजना - ५० % )
6. मिनी डाळ मिल
प्रकल्प खर्च -.८८ लाख 
(
शासकीय योजना - ५० % )
7. मिनी ओईल मिल 
प्रकल्प खर्च - लाख 
(
शासकीय योजना - ५० % )
8. पॅकिंग ग्रेडिंग सेटर- 
३५ % सर्वसाधारण क्षेत्रासाठी अनुदान (१७.५० लाख प्रती आकार * मी.
9. ट्रॅक्टर अवजारे 
प्रकार - (शासकीय योजना-०८ ते २० PTOHP रुपये लाख अनुदान /३५ % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार -(शासकीय योजना-२० ते ७० PTOHP रुपये ७५ हजार अनुदान /२५ % -इतर लाभधारकांसाठी )
10. पॉवर टिलर - बीएचपी च्या कमी 
प्रकार - (शासकीय योजना-५००००/- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार -(शासकीय योजना-४० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )
11. पॉवर टिलर - बीएचपी च्या जास्त 
प्रकार - (शासकीय योजना-७५ हजार /- अनुदान /५० % -अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार -(शासकीय योजना-६० हजार अनुदान /४० % -इतर लाभधारकांसाठी )
12. काढणी बांधणी यंत्र
शासकीय योजनारुपये .२५ लाख ( ५० % )
13. रोटाव्हेटर-२० बीएचपी खालील चलित
प्रकार - (शासकीय योजना-३५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार -(शासकीय योजना-२८ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 
रोटाव्हेटर-२० बीएचपी वरील चलित
प्रकार - (शासकीय योजना-४४ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार -(शासकीय योजना-३५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
14. कडबा कुट्टी यंत्र/ पेरणी यंत्र-
२० बीएचपी खालील चलित 
प्रकार - (शासकीय योजना-१५ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार -(शासकीय योजना-१२ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी 
२० बीएचपी वरील चलित
प्रकार - (शासकीय योजना-१९ हजार /- अनुदान अनु.जाती,अनु.जमाती,अल्प ,अत्यल्प शेतकरी ,महिला यांसाठी 
प्रकार -(शासकीय योजना-१५ हजार अनुदान -इतर लाभधारकांसाठी
15. उच्च तंत्रज्ञानावर आधारित रोपवाटिका –( किमान ते हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान४०% भांडवलाच्या निगडीत २५ लाख प्रती हेक्टर
16. छोट्या रोपवाटिका साठी -–( हेक्टर क्षेत्र युनिटसाठी )
अनुदान५० भांडवलाच्या निगडीत १५ लाख प्रती हेक्टर
17. गोडाऊन(वेअर हाउस)-
प्रकल्प खर्च-३५ लाख -१००० मे. टन 
(
शासकीय योजना-२५ %)
18. शीत गृह५००० मेट्रिक टन साठी 
(
शासकीय योजना-३५ % अनुदान सर्वसाधारण क्षेत्रासाठी /५०% आदिवासी आणि डोंगराळ भागासाठी )
२८०० प्रती मे .टन प्रकार साठी 
३५०० प्रती मे .टन प्रकार साठी.
19. गांडूळ खत प्रकल्प
प्रकल्प खर्च-६०० घनफूट प्रोरीत धरतीवरती 
(
शासकीय योजना-५००००/- प्रती उत्पादन प्रकल्प
20. उसाच गुऱ्हाळ -
प्रकल्प खर्च- १४ लाख 
(
शासकीय योजना- ५० %)
21. फळ प्रक्रिया उद्योग -
प्रकल्प खर्च- २४ लाख 
(
शासकीय योजना - ४० %)
22. फळबाग लागवड (एन.एच.बी.)-
प्रकल्प खर्च- २० लाख - १० एकर 
(
शासकीय योजना- ४० %)
23. स्पिरुलीना (शेवाळ शेती)-
प्रकल्प खर्च- . लाख 
(
शासकीय योजना - ५० % )
24. भाजीपाला सुकवणे-
प्रकल्प खर्च-२४ लाख 
(
शासकीय योजना-४० %)
25. कृषि सल्ला सेवा केंद्र
प्रकल्प खर्च- लाख 
(
शासकीय योजना-४०%)
26. सोयाबीन मिल्क उत्पादने-
प्रकल्प खर्च- लाख 
(
शासकीय योजना- ४० %)
27. कृषी पर्यटन (अॅग्रो टूरीझम)- प्रकल्प खर्च-१० लाख